अधिकस्य अधिकं फलम् - १९
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
७. स्मरणशक्ती वाढण्याकरिता मंत्र
महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः ।
अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥३२॥

महाबुद्धि: - महान बुद्धिमान
महावीर्यः - माया हे ज्याचे महान वीर्य आहे, असा
महाशक्ति: - महान सामर्थ्यवान
महाद्युतिः - अंतर्बाह्य अत्यंत कान्तिमान
अनिर्देश्यवपुः - ज्याच्या शरीराविषयी सांगणे शक्य नाही, असा
श्रीमान् - समग्र ऐश्वर्यशाली
अमेयात्मा - ज्याच्या बुद्धीचे मोजमाप केले जात नाही, असा
महाद्रिधृक् - मंदर आणि गोवर्धन या महान पर्वतांना धारण करणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)

0 comments:
Post a Comment