अधिकस्य अधिकं फलम् - २१
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
९. प्रतिकूल काळात रक्षण होण्याकरिता मंत्र
ऋतुः सुदर्शन: कालः परमेष्ठी परिग्रहः ।
उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः॥५८॥

ऋतुः - काळरूप.
सुदर्शन: - ज्याचे दर्शन मोक्ष देणारे आहे, असा.
कालः - सर्वांची गणना करणारा.
परमेष्ठी - आपल्या सर्वोत्तम महिम्यात राहणारा.
परिग्रहः - शरणार्थी ज्याला सर्वत्र पाहतात, असा.
उग्रः - सूर्य आदी ज्याचे भय बाळगतात, असा.
संवत्सरः - सर्व भूतमात्रांचे निवासस्थान.
दक्ष: - सर्व कार्ये तत्परतेने करणारा.
विश्राम: - मुमुक्षूंना विश्रांती देणारा.
विश्वदक्षिणः - सर्वांत दक्ष.

0 comments:
Post a Comment